देवेंद्र फडणवीसांनी निशाणा तर अचूक साधलाय; पण त्यांच्याच बॉसला ते सांगतील काय?
विनय झोडगे देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच दिवसांनी अचूक निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या पक्षाचे समर्थक विविध सोशल मीडिया कंपूतून गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर […]