उत्तर प्रदेशात नव्हे तर महाराष्ट्र-पंजाबात पाठवा बस, प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचे उत्तर
चीनी व्हायरसच्या संकटकाळातही कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियांका गांधींच्या डोळ्यासमोर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकाच आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशात एक हजार बसने स्थलांतरीत कामगारांना पोहोचविण्याची तयारी दर्शविली […]