पडद्या आडचा कोरोना लढवय्या ‘स्वास्थ’ वर्धन; पोलिओ निमूर्लनाच्या शिलेदाराची लागणार आता कसोटी!
तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्यांना ‘स्वास्थ वर्धन’ असे म्हणायचे, तर माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या मते ते ‘सर्वोत्कृष्ठ आरोग्य मंत्री’ होते! तंबाकू सेवनाविरूद्ध देशातील पहिला […]