राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनास सादर; स्वतंत्र मराठा आरक्षण 5 दिवसांत शक्य
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आयोगाचे […]