तबलिगी जमातच्या “ऑक्टोपसने” जानेवारीतच पाय पसरायला सुरवात केली; निजामुद्दीन मरकजमध्ये ९००० लोकांचा वावर; मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, कझाकस्तानचेही कनेक्शन
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातच्या मरकजवर २८ मार्चला झालेली कारवाई हिमनगाचे टोकच होती कारण त्यावेळी फक्त १५०० च्या आसपास लोकांना तेथून […]