२० लाख कोटींचे ऐतिहासिक पॅकेज, तरीही चिदंबरम, ममतांची टीकाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी तब्बल २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणनेंतर देशाच्या […]