ममतांचे sinister design वेगळे आहे; त्यांना पश्चिम बांगलादेश निर्माण करायचाय!;केंद्रीय मंत्री देवश्री चौधरी यांचा गंभीर आरोप
विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातला तेलिनपारा येथला हिंदू विरोधी हिंसाचारामागे खूप मोठे कारस्थान आहे. ममता बँनर्जींना इस्लामिक पश्चिम बांगलादेश निर्माण करायचाय, असा […]