ममतांच्या अरेरावीला बंगाली डॉक्टरांचीही चपराक; कोविड १९ संदर्भात पारदर्शकता ठेवा…!! तृणमूळ खासदाराच्या स्वाक्षरीसह ११ वैद्यकीय संघटनांचे पत्र
विशेष प्रतिनिधी कोलकाता : कोविड १९ संदर्भात केंद्रीय पथकाच्या बंगाल दौऱ्यावरून केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यात चांगले वाजले असतानाच बंगालमधील डॉक्टरांनी ममता बँनर्जी […]