ममतांच्या Math Fixing ने कोरोनाग्रस्तांची आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात; ‘मृत्यूच्या कारणांवर’ प. बंगालचा ‘अंकुश’!
विशेष प्रतिनिधी कोलकाता : देशभर चीनी व्हायरस गुणाकार पद्धतीने फैलावत असताना ममता बँनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये मात्र त्याने हातपाय “आखडते” घेतलेले दिसताहेत. अर्थात ममता सरकारची आकडेवारीच […]