केंद्राच्या एका खेळीने ममता हेलपाटल्या तर पुढची पाच वर्षे त्या कशा काढणार…??
सुवेंदू अधिकारींना पंतप्रधानांच्या बैठकीत नुसते बोलावले, तर ममता बॅनर्जी खवळल्या. केंद्रावर आरोपांची आगपाखड करून त्यांच्याच राजकीय खेळीला बळी पडल्या. ममतांनी केंद्र सरकारवर सतत आगपाखड करावी, […]