अमरिश पटेलांचा धडा; ठाकरे – पवारांचे “खुर्ची मिलन”, पण खाली मनोमिलन नाहीच
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य निवडणूक निकालाने महाआघाडीतील फाटाफूट स्पष्ट विशेष प्रतिनिधी धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे – नंदूरबार मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अमरिश पटेलांनी […]