पाकव्याप्त काश्मीरवर होणार मोठा निर्णय होणार, अजित डोवाल यांची सैन्यदल प्रमुखसोबत बैठक
कोरोनाच्या कहरात भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला एका गोष्टीमुळे धास्ती वाटू लागली आहे. ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीची. […]