मशिदीवरील भाेंगे चार दिवसात न काढल्यास खळखटयाक; भाेंग्याच्या वादावरुन मनसेत पुण्यात दुफळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भाेंगे सुरु राहिल्यास त्यासमाेर जाेरदार आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केले. मात्र, यावरुन पुण्यात मनसे मध्ये दुफळी […]