10 राज्यांतील 96 जागांवर उद्या मतदान; 5 केंद्रीय मंत्री, दोन माजी क्रिकेटपटू रिंगणात; तसेच 5700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवारही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (13 मे) 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 जागांवर मतदान होणार आहे. 2019 मध्ये भाजपने […]