मणिपूरमध्ये वृद्धांच्या हत्येमुळे पुन्हा उसळला हिंसाचार; जिरीबाममधील 200 मैतेईंनी घरे सोडली
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी मैतेई वृद्धाच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार झाला. 59 वर्षीय सोइबाम सरतकुमार सिंग असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी […]