शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीही टाळला होता भिडे-एकबोटेंचा उल्लेख
सन 2007 मधील समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात हिंदूत्तवादी कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. देशातील तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने याचा तपास केला. कॉंग्रेस सरकारनेच चार्जशीट दाखल केले. […]