चीनच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीवरही भारताचा “चेक”; गुंतवणुकीसाठी परवानगी आवश्यक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमधून करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष गुंतवणुकीवर बंधने आणतानाच केंद्र सरकारने चीनमधून भारतात येणाऱ्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीवरही “चेक” ठेवला आहे. चीनने आधी दुसऱ्या […]