शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या नौटंकीबाज बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहावे, भाजपाची टीका
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहावे. स्वत:च्या घरातील अंधार दूर […]