अमेरिकेत बेरोजगारी गगनाला भिडली; १ कोटी तरुणांचा बेरोजगार भत्यासाठी अर्ज
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेत चीनी व्हायरसचा उद्योगक्षेत्रालाही जबरदस्त तडाखा बसला असून बेरोजगारी गगनाला भिडली आहे. एका मार्च महिन्यातच तब्बल १ कोटी तरुणांनी रोजगार गमावल्याने […]