ठाकरे सरकारची अशीही ‘बनवाबनवी’…. मुंबई मॉडेलचे कौतुक नाही, मुंबईतील वाढते रुग्ण चिंतेचे कारण : निती आयोग
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील उपाययोजनांच्या मुंबई मॉडेलचे आयसीएमआर आणि निती आयोगाने कौतुक केले असून ते देशभरात वापरले जाणार असल्याच्या दाव्याचा निती आयोगाने स्पष्ट शब्दात […]