केजरीवाल, तुम्ही सुद्धा? चीनी व्हायरसबाधितांच्या आकड्यातील घोळ अखेर कबूल
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या आणि मृत्यूचा आकडे लपविल्याचे उघड झाले आहे. प्रामाणिपणाचा दंभ मिरविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीमध्येही सरकार आकडे […]