भारतात 8 हजार कोटींची गुंतवणूक करणार फॉक्सकॉन; गुंतवणुकीसाठी ग्रुपची मंजुरी, कंपनीत ॲपल प्रॉडक्टची निर्मिती
वृत्तसंस्था बंगळुरू : तैवानची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने भारतातील ॲपल इंडिया प्लांटमध्ये $1 बिलियन (सुमारे 8 हजार कोटी) गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. […]