मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणार्यांनी केली पंतप्रधान सहाय्यता निधीची बनावट वेबसाइट
चीनी व्हायरससारख्या भयानक संकटाच्या काळातही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी बनावट बेवसाईट तयार करून त्याद्वारे फसवणुकीचे राज्यात ७८ […]