पुण्यातील कोविड केअर सेंटरमध्ये भ्रष्टाचार, खासदार प्रीतम मुंडे यांचा आरोप
पुण्यामध्ये राज्य सरकारने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. या सेंटरमध्ये […]