मोठी बातमी : मुंबई बँक शिवसेना-राष्ट्रवादीच्या ताब्यात, प्रवीण दरेकरांना धक्का देत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, प्रसाद लाड यांचा पराभव
भाजप नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत […]