सेक्स स्कँडल प्रकरणी प्रज्वल रेवन्ना 35 दिवसांनंतर भारतात परतला; एसआयटीने बंगळुरू विमानतळावर केली अटक, आज न्यायालयात हजर करणार
वृत्तसंस्था बंगळुरू :कर्नाटक सेक्स स्कँडलचा मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवन्ना 35 दिवसांनी गुरुवारी रात्री उशिरा जर्मनीहून भारतात पोहोचला. विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर काही वेळातच एसआयटीने […]