प्रकाश शेंडगेंचा इशारा, OBC आरक्षणाला विरोध करणाऱ्या आमदारांना पाडू, सगेसोयरेचा GR काढल्यास गंभीर परिणाम होतील
विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या आमदारांना विधानसभा निवडणुकीत ‘चुन चुन के गिराएंगे’ असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. […]