24 तासांनंतर उपरती : केंद्रानंतर महाराष्ट्रातही पेट्रोल – डिझेलची दर कपात!! पण किती??
वृत्तसंस्था मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर 24 तास उलटले आणि महाराष्ट्रातील ठाकरे पवार सरकारने पेट्रोल – डिझेलची काही अंशी दर कपात केली आहे. […]