पुरस्कारवापसीचा धमकी देणाऱ्या विजेंदर सिंगला ‘ठोसा’, व्हीआयपी प्लॉट आणि बॉक्सींग अॅकॅडमी कधी परत करणार?
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेक जण आपले राजकीय द्वेष दाखवू लागले आहेत. काही जण तर पुरस्कारवापसीची धमकी देऊ लागले आहे. […]