युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना पुतीन यांचा इशारा; ज्या देशाच्या शस्त्रांनी हल्ला, ते गंभीर परिणाम भोगतील
वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी (28 मे) युक्रेनला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांना इशारा दिला. युक्रेनकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांसह कोणत्याही देशाने रशियावर हल्ला केल्यास […]