पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांवर राष्ट्रवादीची चप्पलफेक, नितेश राणेंचा राष्ट्रवादीला जशास तसेचा इशारा
प्रतिनिधी पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये शाहू नगरच्या अटल बिहारी वाजयेपी उद्यानाच्या उद्घाटनाला जाताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]