असहाय्य संतांच्या पालघरमधील माॅब लिचिंगने देशभर संतापाची लाट; उद्धव सरकार व बघे पोलिसांवर टीकेची झोड
पोलिसांच्या हवाल्याने स्थानिक माध्यमांनी ‘जमावाच्या मारहाणीत चोरांचा मृत्यू’, अशी त्रोटक बातमी देऊन या घटनेवर जवळपास पडदाच टाकला होता. पण या माॅब लिचिंगचे हदय कवटाळून टाकणारे व्हिडीओज […]