वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करून अर्णब गोस्वामींना छळण्याची कॉँग्रेसची खेळी
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिपणीसाठी अर्णब गोस्वामी यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात गुन्हे दाखल होत आहे. या निमित्ताने त्यांना ठिकठिकाणच्या न्यायालयांमध्ये हेलपाटा घालून छळण्याची […]