कुत्रीचे नाव ‘सावित्री’, ‘जय श्रीराम’ म्हणत गुंडगिरी आणि मंदिरात शिजवले मांस
ऑनलाईन वेबसिरीजवर नियंत्रण आणण्याची मागणी #BoycottPaatalLok आणि #CensorWebSeries या हॅशटॅगला ट्विटरवर समर्थन विशेष प्रतिनिधी पुणे : अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शनद्वारे प्रदर्शित होणारी ‘पाताल लोक’ ही वेबसिरीज हिंदुविरोधी भूमिकेतून […]