गिलगिट-बाल्टीस्तानात असंतोष; पाकिस्तानने नाकारले प्रतिनिधीत्व
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानात जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या भागातील जनतेला पाकिस्तान आपले नागरिक मानतच नाही. त्यामुळेच पाकिस्तान संसदेच्या कनिष्ठ सभागृहात व कॅबिनेटमध्ये या […]