तालिबान्यांनी पाकिस्तानला फटकारले, काश्मिरात नाक खुपसणार नसल्याचे केले स्पष्ट
मुस्लिम, मुस्लिम भाई-भाई, असा धार्मिक सूर आळवत अफगाणिस्तानातील तालिबान्यांना भारताविरोधात उसकवण्याच्या पाकच्या नापाक इराद्यांना जोरदार हादरा बसला आहे. काश्मिर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात […]