धक्कादायक : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये दाखविले जाणार समलैंगिकतेवर आधारित चित्रपट
कोलकत्ता येथील एक स्वयंसेवी संस्था शाळांमध्ये चक्क समलैंगिकतेवर आधारित चित्रपट दाखविण्याची योजना आखत आहे. विशेष म्हणजे त्यासाठी युनिसेफ सहकार्य करणार आहे. यावर राष्ट्रीय बाल हक्क […]