चक्रीवादळाविरुध्द लढण्यासाठी मदत करा, जे. पी. नड्डा यांचे आवाहन
पश्चिम बंगालवर येऊ घातलेल्या चक्री वादळाच्या संकटाविरुध्द लढण्यासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना […]