पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले; मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम; विकेंडचा पचका
वृत्तसंस्था मुंबई : पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले, अशी परिस्थिती अनेक कुटुंबियांची झाली. कारण मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम झाल्याने अनेकांच्या विकेंडचा पचका झाला आहे. Went […]