पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना समजावून दिले कोरोनाचे गांभिर्य
पंतप्रधानांनी उध्दव ठाकरे यांना कोरोना व्हायरसमुळे युरोपमध्ये उद्भवलेल्या संकटाची कल्पना दिली. तशीच परिस्थिती भारतात होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पावले उचलली जात असल्याचे सांगितले. फेसबुक लाईव्ह […]