देशातील १० कोटी गरीबांच्या खात्यात सरकार टाकणार थेट पैसे
कोरोना व्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशातील १० कोटी गरीबांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याचा विचार सुरू आहे. दीड लाख […]