अखिलेश म्हणतात…माझी ‘सायकल’ राहुलच्या ‘हाता’त हात नको !
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात उत्सूकता दाखवलेली नाही. मायावती यांच्यापासूनही फारकत घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. […]