नांदेडमधून पंजाबमध्ये पोहोचलेले ९ भविक कोरोना पॉझिटिव्ह; ठाकरे सरकारबद्दल संताप
विशेष प्रतिनिधी चंदीगड : कोरोना लॉकडाऊनच्या काळात नांदेडच्या तख्त हुजूर साहेब गुरुद्वारात अडकलेल्या ३५०० भाविकांना महिनाभराच्या प्रयत्नांनंतर पंजाब सरकारने पंजाबमध्ये आणले त्यापैकी ९ भाविक कोरोना […]