निवडणूक संदर्भातील पुण्यातील प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव बारगळला – राज्य सरकार आणि प्रशासनाची उदासीनता
महाराष्ट्र राज्यासह दक्षिणेतील राज्यांमध्ये होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांसंदर्भात अधिकार्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे म्हणून पुण्यात मोठे प्रशिक्षण केंद्र (ट्रेनिंग सेंटर) प्रस्तावित होते. त्यानुसार जागा देखील निश्चित […]