नारायण मूर्तींनी नातवाला 15 लाख शेअर्स गिफ्ट केले; त्यांची किंमत 240 कोटी रुपये
वृत्तसंस्था बंगळुरू : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचा 4 महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्तीला 240 कोटी रुपयांचे शेअर्स भेट दिले आहेत. मूर्ती यांनी कंपनीतील […]