नवीन पटनायक म्हणाले- पराभवासाठी पांडियन यांच्यावर टीका चुकीची; त्यांच्या प्रामाणिकपणासाठी ते नेहमीच लक्षात राहतील
वृत्तसंस्था पुरी : 24 वर्षे ओडिशाचे मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांनी पराभवासाठी आपले निकटचे नेते व्हीके पांडियन यांना दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शनिवारी […]