Ukraine Indian Students : पवार काय म्हणतात?, यापेक्षा विद्यार्थ्यांना भारतात आणणे महत्त्वाचे; डॉ. भागवत कराडांचे प्रत्युत्तर!!
प्रतिनिधी औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचे काम करावे, असा सल्ला पंतप्रधान […]