मोदींची भाडेपट्टीवरील गृहसंकुल योजना, गोरगरीबांसाठी आशेचा किरण
स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने आजपर्यंत गरीबांच्या महत्वाच्या निवार्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. झोपडपट्या वसू दिल्या, तेथे लाईट, पाणीसारख्या जुजबी सोयी पुरविल्या. […]