८० वर्षांचा नक्षलवादी नेता किशनदा पत्नीसह जेरबंद, तब्बल एक कोटीचे इनाम तरी कित्येक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा
नक्षलवादी संघटनेचा बडा नेता आणि कम्युनिस्ट पार्टी इंडियाच्या (माओवादी) सर्वोच्च समजल्या जाणाºया पॉलिट ब्युरोचा सदस्य प्रशांत बोस उर्फ किशनदा याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर […]