महाराष्ट्राला मिळाले ४.४१ लाख टन धान्य, बाराशे टन डाळी आणि ३५ लाख मोफत सिलेंडर्स; सहा कोटींना मिळाला लाभ
सागर कारंडे नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गंत चीनी व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत उद्धव ठाकरे सरकारला ४.४१ लाख टन अन्नधान्य, बाराशे टन […]